Gold Price Today : सोने-चांदीच्या भावात किंचित वाढ, पहा आजचा सोन्याचा दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today :आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात कमकुवतपणा पहायला मिळतो आहे, तर चांदीमध्ये मजबूती दिसून येते आहे. MCX वर आज एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 224 रुपयांच्या वाढीने 55,945 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करताना दिसत आहेत. तसेच मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 466 रुपयांच्या वाढीने 64,867 रुपये प्रति किलोवर ट्रेड होत आहे.

Gold, silver prices today: Gold climbs to Rs 51,280, silver surges to Rs  57,400 amid festive rush, softer dollar - BusinessToday

हे जाणून घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 55,721 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​तर मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत प्रति किलो 64, 401 रुपयांवर बंद झाली. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज कमजोरी दिसून येते आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 1.00 डॉलरच्या घसरणीने $1,855.16 प्रति औंसवर तर चांदीचीची स्पॉट प्राईस $ 0.02 च्या वाढीने $ 21.29 प्रति औंस वर ट्रेड आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,550 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,550 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,550 रुपये

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी !!! देशभरात नवीन नियम लागू
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
Amazon Alexa Prime Offer : Alexa च्या वाढदिवसानिमित्ताने ग्राहकांची चांदी, Amazon वरून अर्ध्या किंमतींत घरी आणा ब्रँडेड स्पीकर्स…