Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत नरमाई, आजचे नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज सोने-चांदीचे भाव आज नरमले आहेत. सध्या सोने 60623 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 74164 रुपये प्रति किलो वर ट्रेड करत आहे. मात्र गुरुवारच्या तुलनेत आज त्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी सोने (Gold Price) 1066 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. तर गुरुवारी चांदी 330 रुपयांनी महागली.

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात ग्राहकांना किंचित दिलासा; सोन्याचे दर आजही स्थिर

गुडरिटर्न्स वेबसाईटवरील माहितीनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 350 रुपयांची घसरण झाली. आज ते 56,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तसेच 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर त्याची किंमत 61,130 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,008.60 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 25.07 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.   Gold Price Today

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात ग्राहकांना किंचित दिलासा; सोन्याचे दर आजही स्थिर

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 55,800 रुपये
पुणे – 55,800 रुपये
नागपूर – 55,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 60,870 रुपये
पुणे – 60,870 रुपये
नागपूर – 60,870 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
06 Apr 2023 ₹ 5,683 ₹ 45,464 ₹ 5,967 ₹ 47,736
05 Apr 2023 ₹ 5,718 ₹ 45,744 ₹ 6,004 ₹ 48,032
04 Apr 2023 ₹ 5,623 ₹ 44,984 ₹ 5,904 ₹ 47,232
03 Apr 2023 ₹ 5,563 ₹ 44,504 ₹ 5,841 ₹ 46,728
02 Apr 2023 ₹ 5,593 ₹ 44,744 ₹ 5,873 ₹ 46,984
01 Apr 2023 ₹ 5,593 ₹ 44,744 ₹ 5,873 ₹ 46,984
31 Mar 2023 ₹ 5,593 ₹ 44,744 ₹ 5,873 ₹ 46,984
30 Mar 2023 ₹ 5,563 ₹ 44,504 ₹ 5,841 ₹ 46,728
29 Mar 2023 ₹ 5,563 ₹ 44,504 ₹ 5,841 ₹ 46,728
28 Mar 2023 ₹ 5,543 ₹ 44,344 ₹ 5,820 ₹ 46,560

 

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…