हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून येतो आहे. आज MCX वर जूनमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 504 रुपयांनी घसरून 60,007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तसेच मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 345 रुपयांच्या घसरणीने 74,225 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.
हे लक्षात घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात जूनमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 60,511 रुपये प्रति 10 ग्रॅमवर तर मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत प्रति किलो 74, 570 रुपयांवर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज कमकुवतपणा दिसून येतो आहे. सोन्याची स्पॉट प्राईस 14.46 डॉलरने घसरून $1990.92 प्रति औंस वर तर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.18 च्या घसरणीने $ 24.76 प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 55,400 रुपये
पुणे – 55,400 रुपये
नागपूर – 55,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 60,430 रुपये
पुणे – 60,430 रुपये
नागपूर – 60,430 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
09 Apr 2023 | ₹ 5,673 | ₹ 45,384 | ₹ 5,957 | ₹ 47,656 |
08 Apr 2023 | ₹ 5,673 | ₹ 45,384 | ₹ 5,957 | ₹ 47,656 |
07 Apr 2023 | ₹ 5,673 | ₹ 45,384 | ₹ 5,957 | ₹ 47,656 |
06 Apr 2023 | ₹ 5,683 | ₹ 45,464 | ₹ 5,967 | ₹ 47,736 |
05 Apr 2023 | ₹ 5,718 | ₹ 45,744 | ₹ 6,004 | ₹ 48,032 |
04 Apr 2023 | ₹ 5,623 | ₹ 44,984 | ₹ 5,904 | ₹ 47,232 |
03 Apr 2023 | ₹ 5,563 | ₹ 44,504 | ₹ 5,841 | ₹ 46,728 |
02 Apr 2023 | ₹ 5,593 | ₹ 44,744 | ₹ 5,873 | ₹ 46,984 |
01 Apr 2023 | ₹ 5,593 | ₹ 44,744 | ₹ 5,873 | ₹ 46,984 |
31 Mar 2023 | ₹ 5,593 | ₹ 44,744 | ₹ 5,873 | ₹ 46,984 |
हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…