Gold Price Today : जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम शुक्रवारी सकाळी भारतीय बाजारावरही दिसून आला. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

आज सकाळी MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 454 रुपयांनी घसरून 50,348 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यानंतर मागणी कमी झाल्यामुळे सोन्यामध्ये 0.89 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही नरमाई दिसून येत आहे. MCX वर, चांदीचा भाव सकाळी 126 रुपयांनी घसरून 54,909 रुपये प्रति किलो झाला. चांदी 0.23 टक्क्यांनी घसरली आहे.

आज जागतिक बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस 1,708.51 डॉलर प्रति औंस होती. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट प्राईस 18.31 डॉलर प्रति औंस आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,760 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,730 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,760 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,500 रुपये
पुणे – 46,530 रुपये
नागपूर – 46,530 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,730 रुपये
पुणे – 50,760 रुपये
नागपूर – 50,760 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4697.00 Rs 4677.00 -0.428 %⌄
8 GRAM Rs 37576 Rs 37416 -0.428 %⌄
10 GRAM Rs 46970 Rs 46770 -0.428 %⌄
100 GRAM Rs 469700 Rs 467700 -0.428 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5118.00 Rs 5104.00 -0.274 %⌄
8 GRAM Rs 40944 Rs 40832 -0.274 %⌄
10 GRAM Rs 51180 Rs 51040 -0.274 %⌄
100 GRAM Rs 511800 Rs 510400 -0.274 %⌄

 

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment