Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजची नवीन किंमत तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजाराच्या दबावामुळे आज सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण झाली. भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये गेले चार दिवस सोन्यामध्ये घसरण झाली आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 438 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

MCX वर आज 24 कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत 151 रुपयांनी घसरून 50,753 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मात्र कमी मागणीमुळे गेल्या बंदच्या तुलनेत आज सोने 0.30 टक्क्यांनी खाली आले आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या भावातही घसरण दिसून आली आहे. MCX वर, चांदीचा भाव सकाळी 438 रुपयांनी घसरून 60,210 रुपये प्रति किलो झाला. मात्र मागणी कमी झाल्यामुळेचांदी 0.73 टक्क्यांनी खाली आली आहे.

आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सकाळी अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,832.94 डॉलर प्रति औंस होती. तो 0.19 टक्क्यांनी खाली आला आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत 21.32 डॉलर प्रति औंस झाली आहे. ती देखील 0.33 टक्क्यांनी खाली आली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,990 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,070 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,070 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

 

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,650 रुपये
पुणे – 47,680 रुपये
नागपूर – 47,680 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,990 रुपये
पुणे – 52,070 रुपये
नागपूर – 52,070 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4748.00 Rs 4770.00 0.461 %⌃
8 GRAM Rs 37984 Rs 38160 0.461 %⌃
10 GRAM Rs 47480 Rs 47700 0.461 %⌃
100 GRAM Rs 474800 Rs 477000 0.461 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5179.00 Rs 5203.00 0.461 %⌃
8 GRAM Rs 41432 Rs 41624 0.461 %⌃
10 GRAM Rs 51790 Rs 52030 0.461 %⌃
100 GRAM Rs 517900 Rs 520300 0.461 %⌃

 

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment