हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील नरमाईमुळे आज भारतीय बाजारातील सोन्याच्या दरात घसरण झाली. आज सकाळी सोन्यामध्ये सुमारे 0.3 टक्क्यांनी घसरण झाली. तर गेल्या चार दिवसांत सोन्याच्या किंमती 500 रुपयांनी खाली आल्या आहेत.
आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धत्याच्या सोन्याचा दर 50,610 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला. मात्र आज त्यामध्ये 0.3 टक्क्यांची घसरण दिसून आली. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. आज MCX वर चांदीच्या फ्युचर्सची किंमत 1.3 टक्क्यांनी घसरून 60,494 रुपये प्रति किलो झाली आहे.
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली. आज सकाळी अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस 0.3 टक्क्यांनी घसरून $1,827.03 प्रति औंस झाली. तसेच आज सकाळी चांदीच्या किमती देखील1 टक्क्यांनी घसरून 21.45 डॉलर प्रति औंस झाली. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,760 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,450 रुपये
पुणे – 47,480 रुपये
नागपूर – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,760 रुपये
पुणे – 51,780 रुपये
नागपूर – 51,780 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4770.00 | Rs 4780.00 | 0.209 %⌃ |
8 GRAM | Rs 38160 | Rs 38240 | 0.209 %⌃ |
10 GRAM | Rs 47700 | Rs 47800 | 0.209 %⌃ |
100 GRAM | Rs 477000 | Rs 478000 | 0.209 %⌃ |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5203.00 | Rs 5213.00 | 0.192 %⌃ |
8 GRAM | Rs 41624 | Rs 41704 | 0.192 %⌃ |
10 GRAM | Rs 52030 | Rs 52130 | 0.192 %⌃ |
100 GRAM | Rs 520300 | Rs 521300 | 0.192 %⌃ |
हे पण वाचा :
Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!
Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!
axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा
Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!