इंजिनियर्सना खुशखबर!! NTPC अंतर्गत विविध जागांसाठी भरती; असा करा अर्ज

NTPC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरातील इंजिनियर्सना नोकरीची सुवर्णसंधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे (NTPC Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 26 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

पद संख्या – 26 पदे

भरले जाणारे पद –

एक्सिक्युटीव्ह

Combined Cycle Power Plant – O&M – 25 Posts

Re-Wind – 01 Post

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NTPC Recruitment 2022)

60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव.

वय मर्यादा

ओपन – 18 ते 35 वर्षे
ओबीसी – 03 वर्षे सूट

मागासवर्गीय – 05 वर्षे सूट (NTPC Recruitment 2022)

अर्ज फी –

ओपन / ओबीसी/ EWS 300/- रुपये

मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PwBD फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/