‘good news’ , बऱ्याच दिवसांनी तगड्या कॉमेडी कंन्टेन्टसह येतोय ‘गुड न्यूज’ – पहा ट्रेलर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । बऱ्याच दिवसांनी कॉमेडी मुव्हीसाठी चांगला कन्टेन्ट घेऊन येतोय ‘गुड न्यूज’ हा चित्रपट … आजकाल अनेक चित्रपट हे प्रेक्षकांना हसवण्यासाठी अक्षरशः काहीही संवाद आणि सिन क्रिएट केले जातात . पण गुड न्यूजच्या ट्रेलरनेच दर्शक खुश होईल . त्यात अक्षय कुमार , करीना कपूर , कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ अशी स्टारकास्ट आहे . त्यामुळे प्रेक्षांची आतुरता वाढते आहे . पाच दिवसात लाखो लोकांनी ट्रेलरला पसंती दिली आहे .

चला तर मग पाहुयात या चित्रपटाचा ट्रेलर …

https://www.youtube.com/watch?v=-j9LBON0y8k

ट्रेलर पाहून हा चित्रपट कोणत्या मूळ विषया भोवती फिरतो हे तुमच्या लक्षात आले असेनच … मिसेस बात्राज म्हणजे करीना आणि कियारा दोघीही आई होण्यासाठी अतुर आहेत . अशातच या दोन्हीही कपल्सच्या सेम अडनावामुळे स्पर्मची अदलाबदली होते . आणि सुरु होतो या दोघींच्या प्रेग्नंनसीचा गमतीशीर प्रवास …

नऊ वर्षानंतर अक्षय आणि करीना एकत्र येत आहेत . कंबक्त इष्क या चित्रपटानंतर अक्षय आणि करीना एकत्र येत आहेत . दिलजीत सोबत करिनाने उडता पंजाब या चित्रपटात काम केले आहे . तर अक्षय आणि दिलजीत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत . चित्रपटाचे संवाद देखील दमदार आहेत . त्यामुळे दमदार कन्टेन्ट , तगडी स्टारकास्ट यासह हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे आकर्षित करायला यशस्वी होईल असे म्हणायला हरकत नाही .

 

Leave a Comment