Thursday, March 30, 2023

फिल्मफेअरवर ‘गलीबॉय’चा टाईम आला, तब्बल डझनभर पुरस्कारांवर मारली बाजी

- Advertisement -

बॉलिवूडनगरी | २०१९ मधील हिंदी चित्रपटांना गौरवणाऱ्या ६५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांचं वितरण आसाममधील गुवाहाटी येथे पार पडलं. शनिवारी रात्री उशिरा संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये तब्बल १२ पुरस्कार पटकावत ‘गलीबॉय’ने धुराळा उडवून दिला आहे. जवळपास सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर ‘गलीबॉय’ने बाजी मारली. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट ‘आर्टिकल १५’ हा ठरला.

https://www.instagram.com/p/B8l_8UQnTUw/?igshid=1hsliz5y2m1r7

- Advertisement -

जाणून घ्या कुणाला मिळाला कोणता पुरस्कार..??

१. सर्वोत्कृष्ट चित्रपट – गलीबॉय

https://www.instagram.com/p/B8mUztiH8JB/?igshid=ratzb41i2tds


२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – झोया अख्तर (गलीबॉय)
३. सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंग (गलीबॉय)

https://www.instagram.com/p/B8mT8HkHzVh/?igshid=vkydwh3igvmd

४. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गलीबॉय)

https://www.instagram.com/p/B8mYEfHn2f9/?igshid=6l9nvadyv7vc


५. सर्वोत्कृष्ट संवाद – विजय मौर्या (गलीबॉय)
६. सर्वोत्तम सहायक अभिनेता – सिद्धांत चतुर्वेदी (गलीबॉय)

https://www.instagram.com/p/B8mOYy4Hmzj/?igshid=3zvwnftaeuez

७. सर्वोत्तम सहायक अभिनेत्री – अमृता सुभाष (गलीबॉय)
८. सर्वोत्तम मूळ कथा – अनुभव सिन्हा, गौरव सोळंकी – (‘आर्टिकल १५’)
९. सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – ‘आर्टिकल १५’
१०. सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती) – आयुष्यमान खुराणा (आर्टिकल १५)

https://www.instagram.com/p/B8l-AYvHInA/?igshid=5zzy4i0zg1f3

११. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती) – भूमी पेडणेकर, तापसी पनू (सांड की आँख)

https://www.instagram.com/p/B8mXKITHPW-/?igshid=zqsen13yvdrv


१२. सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोनचिडीया
१३. सर्वोत्तम नवोदित अभिनेत्री – अनन्या पांडे (स्टुडंट ऑफ द इयर – २)

https://www.instagram.com/p/B8lzEBAHynk/?igshid=1m4cg854zezpr


१४. सर्वोत्तम नवोदित अभिनेता – अभिमन्यू दासानी (मर्दको कभी दर्द नहीं होता)

https://www.instagram.com/p/B8mFmkBn-9p/?igshid=aw8dns2w06v7

१५. सर्वोत्तम सहायक अभिनेत्री – अमृता सुभाष

https://www.instagram.com/p/B8mPLSbHN2E/?igshid=1nw0hupy6co62

१६. सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले – झोया अख्तर, रीमा कागती (गलीबॉय)
१७. एक्सलंस इन सिनेमा – विशेष पुरस्कार – गोविंदा

https://www.instagram.com/p/B8mH0HvHCJH/?igshid=dres58k8o66f

एकूणच फिल्मफेअरचं वातावरण हे पूर्णतः ‘गलीबॉय’ आणि ‘आर्टिकल १५’ मय होऊन गेलं.

https://www.instagram.com/p/B8l_8UQnTUw/?igshid=xj3cnbvboaf1

https://www.instagram.com/p/B8mKBjenJpf/?igshid=ntw3tl1l8m7u

https://www.instagram.com/p/B8mBgU8H34R/?igshid=1oflvz7c66mvq

https://www.instagram.com/p/B8l72-VnOlX/?igshid=mp4l7evh0d0e