नववर्ष साजरे करताय मग इकडे लक्ष द्या.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyNewYear2019 नववर्ष म्हंटल की,सगळेच खुश असतात.कारण येणार नववर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही नवीन बदल घडवून आणणारे असते.त्यामुळे नववर्ष साजर करताना काही गोष्टी लक्षात ही घेतल्या पाहीजेत.

1)मद्यपान करून वाहन चालवू नये.तसेच वाहन बाळगल्यास बरोबर परवाना ,पी.यू.सी.सोबत असावे.

2)फटाक्यांची आतिषबाजी करू नये.फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण तर होतेच शिवाय निघणाऱ्या धुरामुळे शवसनाचे आजार ही होतात.

3)रात्री उशीरा पर्यन्त बाहेर फिरू नये.थंडीचे दिवस असल्याने हवामान मानवले नाही तर आजारी पडण्याची दाट शक्यता असते.

4)गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
नववर्षामुळे बाहेर देशातील पर्यटक आपल्या शहरात भेट देण्यासाठी,फिरण्यासाठी येत असतात त्यामुळे सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

5)रात्री लवकर झोपावे
अनेकांना दुसऱ्या दिवशी कामावर जावे लागते.त्यामुळे सकाळी लवकर उठण्यासाठी रात्रीच लवकर झोपावे.

Leave a Comment