सीताफळ आहे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ; जाणून घ्या सिताफळाचे आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सीताफळ हे फळ एका ठराविक दिवसांमध्ये या येतात., सीताफळ येण्याचे प्रमाण हे ग्रामीण भागात जास्त असते. ग्रामीण भागातही सीताफळे हि चवदार असतात आणि ते आपल्या शरीराला पोषक घटक पण पुरवतात. त्यामुळे आपल्या आहारात ठराविक दिवसानंतर सगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश असला पाहिजे. सीताफळ हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे.

— सीताफळात फायबर , व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं, डोळ्याचं तसेच हृदयाचं आरोग्य वाढवण्यासाठी सीताफळ गुणकारी आहे.

— तसेच सीताफळाचा उपयोग कफ दोषाला नियंत्रणात ठेवण्यासाठी, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी होतो.

— सीताफळ मूड बुस्ट करणारं फळ आहे. लहान वयातील मुलांना सीताफळ ख्यायल दिले पाहिजे.

— सीताफळामध्ये आपल्या मूड ला बदलण्यासाठी ठराविक गोष्टी असतात.

— सीताफळामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे खनिजे मिळतात.

— कॅन्सर पासून मुक्ती मिळण्यासाठी सीताफळाचा वापर केला जावा.

— सिताफळात मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने कॅन्सर, हृदयरोग यासारख्या आजारात सीताफळाचे सेवन करणे फायदेशीर असते…

— ब्लड प्रेशर म्हणजे रक्त दाब नियंत्रणात ठेवण्यास गुणकारी आहे सीताफळ

— सिताफळात असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे मिनरल्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

— पचनशक्ती वाढण्यासाठी सीताफळाचा वापर केला जातो.

— आपले केस आणि आपली त्वचा हि मुलायम राहण्यासाठी सीताफळाचा वापर केला जातो.

— रुग्णांना सीताफळ हे आवश्यक खायला दिले पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like