देशभरात ‘हाय अलर्ट’ जरी

3
46
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भारतीय वायू सेनेने काल पाकिस्तान येथील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर देशभरातील अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जरी करण्यात आला आहे. शहरातील पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे.

भारताच्या पश्चिम नौसेनेला हाय अलर्ट दिला आहे. मुंबई, अहमदाबाद या शहरांमध्ये पोलीस हाय अलर्ट वर असून महामार्गावर धावणाऱ्या संशायास्पद गाड्यांची चौकशी करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्यामुळे पाकिस्तान बावचळला आहे. त्यामुळे पाकिस्तान सेना एलओसीनजीक असलेल्या गावामध्ये लपून भारतावर ग्रेनेड हल्ले करत आहेत.

पाकिस्तानच्या या हल्ल्यात पाच जावंन शाहिद झाले आहेत.तर भारताच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तान रेंजर्स ठार झाले आहेत. भारत या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे

 

इतर महत्वाचे –

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनावरून, अखेर मूकबधिर तरुणांचे आंदोलन मागे

शोपीयात दोन दहशतवादी ठार, भारत-पाक सैन्यात गोळीबार सुरूच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here