हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना विषाणूमुळे ग्रस्त असलेले गृहमंत्री अमित शहा यांचा ताजा कोरोना अहवाल आता निगेटीव्ह आला आहे. हे त्यांनी स्वत: ट्विट करुन म्हटले आहे. ते म्हणाले की आज माझा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. मी देवाचे आभार मानतो आणि यावेळी माझ्या आरोग्याच्या फायद्यासाठी मला शुभेच्छा देऊन ज्यांनी मला व माझ्या कुटुंबाचे सांत्वन केले त्या सर्वांचे मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस घरी क्वारंटाइन राहीन.
आज मेरी कोरोना टेस्ट रिपोर्ट नेगेटिव आई है।
मैं ईश्वर का धन्यवाद करता हूँ और इस समय जिन लोगों ने मेरे स्वास्थ्यलाभ के लिए शुभकामनाएं देकर मेरा और मेरे परिजनों को ढाढस बंधाया उन सभी का ह्रदय से आभार व्यक्त करता हूँ।
डॉक्टर्स की सलाह पर अभी कुछ और दिनों तक होम आइसोलेशन में रहूँगा।— Amit Shah (@AmitShah) August 14, 2020
2 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आता मात्र अमित शाह यांनी कोरोनावर मात केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.