Homeguard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन नोकरीचे संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एका सरकारी नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही दहावी पास असाल तरी तुम्हाला आता सरकारी नोकरी लागणार आहे. ती म्हणजे आता होमगार्ड (Homeguard Bharti 2024) या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. सध्या राज्यामध्येही जिल्हा निहाय होमगार्ड पदाची भरती चालू झालेली आहे. या पदासाठी तुम्ही 16 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकता. तुमची जर या होमगार्ड या पदावर नियुक्ती झाली, तर तुम्हाला दररोज 895 रुपये एवढा भत्ता राज्य सरकारकडून मिळणार आहे. आता होमगार्ड पद नक्की काय आहे? होमगार्ड पदाचे काय काम असते? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
होमगार्डचे काम काय? | Homeguard Bharti 2024
होमगार्ड ही एक नोकरी नसून जेव्हा आपत्कालीन स्थिती उद्भवते. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या मागणीनुसार बंदोबस्त केला जातो. यावेळी प्रशासनाच्या मदतीसाठी होमगार्डची नियुक्ती केली जाते.
शैक्षणिक पात्रता
तुम्हाला जर होमगार्ड या पदासाठी अर्ज करायचा असेलतर तुम्ही दहावी पास असणे खूप गरजेचे आहे.
वयोमर्यादा
होमगार्ड या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 50 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
शारीरिक पात्रता
उंची पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर महिलांसाठी 150 cm असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
होमगार्ड या पदाचा अर्ज करताना तुम्हाला रहिवासी पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म दिनांक असलेला दहावी बोर्डचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
प्रतिदिन किती भत्ता मिळतो?
होमगार्ड या पदावर नियुक्ती झाल्यावर उमेदवाराला दररोज 850 रुपये एवढा भत्ता देण्यात येतो. यामध्ये बंदोबस्त काळात 570 रुपये कर्तव्य भक्ता त्याचप्रमाणे 100 रुपये उपहार भत्ता, 35 रुपये किसा भत्ता आणि 100 रुपये भोजन भट्ट आणि कवयतीसाठी 90 रुपये भत्ता दिला जातो.
कुठे कराल अर्ज?
सोंगाड्या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हमीत आम्ही तुम्हाला खाली एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.