बॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री; दुसरी तर आहे खूपच सुंदर

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | भोजपुरी सिनेमातील काही अभिनेत्रींना कुठल्याच सिनेमा क्षेत्रामध्ये तोड नाही. बॉलीवुडमधील टॉप मोस्ट एक्ट्रेस यांच्यापुढे फिक्या आहेत. खूप सौंदर्य आणि अदांनी परिपूर्ण असलेल्या या अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत. Hottest Bhojpuri Actress

या यादीमध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे, ॲक्ट्रेस मोनालिसा हिचे! मोनालिसाचे खरे नाव अंतरा विश्वास असे आहे. अंतरा विश्वास चा मुनालीसा पर्यंतचा प्रवास खूप स्ट्रगल पूर्ण आहे. भोजपुरी सिनेमामध्ये आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये फेमस असलेल्या मनलीसाची सोशल मीडियावरही खूप क्रेझ आहे. नावानुसार मोनालीसा ही एक फेमस स्टायलिश एक्ट्रेस आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

भोजपुरी सिनेमामधील धासू एक्टरेस आम्रपाली दुबे हिला डॉक्टर व्हायचे होते. आज हीच आम्रपाली भोजपुरी सिनेमामधील एक टॉपची अभिनेत्री आहे. तिच्या आगामी सिनेमाचे नाव घर-परिवार असे आहे. आम्रपाली दुबे आणि दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांची जोडी स्क्रीनवरती खूप पसंत केली जाते. आम्रपालीला मोस्ट ब्युटी क्वीन असेही संबोधले जाते. Hottest Bhojpuri Actress

या यादीतील तिसरी अभिनेत्री म्हणून रानी चॅटर्जी हिचे नाव घेतले जाते. राणी चॅटर्जी हिला बॉक्स ऑफिसची राणी असेही म्हटले जाते. तिच्या नावावर मोठ्या प्रमाणात हिट सिनेमे आहेत. राणीने 50 पेक्षा जास्त भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे. सोबतच रियलिटी शो ‘ खतरों के खिलाडी’ मध्येही ती दिसून आली होती.

या यादीतील चौथे नाव हे संभावना सेठ चे आहे. संभावना सेठला भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री असे मानले जाते. ती काही दिवसापूर्वी ‘बाप जी’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसून आली होती. 2008 मध्ये बिग बॉस सीजन 2 मध्ये संभावना सेठला पाहायला मिळाले. सोबतच संभावना सेठ आयटम नंबर आणि डान्ससाठीही खूप प्रसिद्ध आहे. संभावना सेठने आतापर्यंत 20 भोजपुरी सिनेमामध्ये अभिनय केला असून, खूप रिॲलिटी शो मध्ये सहभागही राहिली आहे. संभावना भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त हॉट ॲक्ट्रेस मध्ये सामील आहे.

या यादीतील पाचवी आणि शेवटचे नाव अक्षरा सिंह हिचे आहे. अक्षराला भोजपुरी सिनेमाची ‘हॉट केक’ असेही म्हटले जाते. सध्या अक्षरा ‘जिसका चाटता आहे, उसीको काटता है’ या गाण्याला घेऊन खूप चर्चेत आहे. सोबतच तिचे ‘धोका देती है’ हे गाणेही खूप व्हायरल झाले.

You might also like