तुम्ही रोज जे दूध पिता ‘शुद्ध’ आहे का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी : आजकाल कोणताही खाद्यपदार्थ शुद्ध मिळतो याची खात्री देताच येत नाही . फळ , भाज्या आणि अगदी दूधही … हो , तुम्ही जे दूध रोज पिता हे भेसळयुक्त आहे का असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? तर मग आजच हा प्रश्न स्वतःला विचार आणि असे ओळख तुमच्याकडे येणारे दूध हे शुद्ध आहे का ?

4.jpg

दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यात हानिकारक केमिकलचा वापर केला जातो . त्यामळे दुधाची गुणवत्ता तर खालावतेच . सोबत आजार पसरतात . अशा भेसळयुक्त दुधामुळे आतड्यांचे विकार, किडनी चे विकार अशा समस्या निर्माण होत आहे . तर मग असे ओळख तुमच्याकडे येणारे दूध शुद्ध आहे कि नाही ,

१. दुधात भेसळ असल्यास दूध शिळे असें तरी रंग बदलत नाही .

२. दुधात जर युरियारी भेसळ केली असें तर ते गडद पिवळ्या रंगाचे दिसते .

३. सर्वात महत्वाचे म्हणजे भेसळ नसलेल शुद्ध दूध हे चिकट नसते . तळहातावर दूध घेऊन दुधाचा चिकटपणा तपासता येऊ शकेल .

Leave a Comment