How To Store Left Over Ice Cream | Ice Cream चा फॅमिली पॅक फ्रेझमध्ये ठेवत असाल तर सावधान! तज्ञांनी दिला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

How To Store Left Over Ice Cream  | मे महिन्याला सुरुवात झालेली आहे. यावर्षी नेहमीपेक्षा जास्त ऊन आहे. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या शरीराला थंड आणि हायट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. या दिवसांमध्ये लोक जास्त आईस्क्रीम खातात. बाजारामध्ये वेगवेगळ्या आईस्क्रीम येतात. अगदी फॅमिली पॅकही मिळतोm फॅमिली पॅकमध्ये संपूर्ण कुटुंबाला मिळेल एवढी आईस्क्रीम असते.फॅमिली पॅक आपण घरी आणल्यावर तो अर्धा खातो आणि अर्धा तसाच फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु हा आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवताना तुम्ही काही चुका टाळल्या पाहिजेत. नाहीतर तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. आता आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत (How To Store Left Over Ice Cream ) आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून काहीही नुकसान होणार नाही.

आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवण्याची पद्धत | How To Store Left Over Ice Cream 

आईस्क्रीम हे दुधापासून बनवलेली असते. त्यामुळे ती व्यवस्थित ठेवणे खूप गरजेचे असते. अन्यथा आईस्क्रीम खराब होईल. आईस्क्रीम खराब झाल्यावर तिची चव खराब लागते आणि आरोग्यासाठी ते हानिकारक ठरते. परंतु आपण एवढ्या महागाचे आणलेले असते. त्यामुळे फेकून न देता ते तसेच खातो.

आईस्क्रीमच्या फॅमिली पॅक हे एका कागदाच्या खोक्यामध्ये येत असतो. आणि आपण आर्धी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अर्धा कागदाचा बॉक्स तसाच फ्रीजमध्ये ठेवतो. आणि वारंवार आपल्या आपल्याकडून फ्रीज उघडला जातो. त्यामुळे तापमान कमी होते. याचा परिणाम आईस्क्रीमच्या फॅमिली पॅक होतो. कागद असल्याने तो सैलसर पडत जातो. त्यामुळे कागदी खोक्यामध्ये आईस्क्रीम कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका. आईस्क्रीम हे एअर टाईट डब्यात फ्रीजमध्ये स्टोअर करा. त्यामुळे आईस्क्रीम खराब होत नाही

परंतु तुम्ही जर आईस्क्रीमला फ्रिजरमध्ये ठेवलं, तर ते सुरक्षित नसते. घरात फ्रीजमध्ये ठेवताना पाकीट व्यवस्थित बंद करून ठेवत नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या कंटेनरच झाकण देखील आपण तसेच ठेवतो. त्यातील आईस्क्रीम खराब होते आणि आईस्क्रीमची चव बिघडते. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग असते. त्यामुळे लाईट सारखी जात असते आणि यामुळे आईस्क्रीम वितळते. लाईट आल्यावर ती पुन्हा घट्ट होते. तज्ञांच्या मते आयुष्य आईस्क्रीम खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. या प्रक्रियेमुळे आईस्क्रीममधील काही घटकांचे प्रमाण हे पूर्णपणे बदललेले असते. त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा तोटा होतो.