IAF Agniveer Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IAF Agniveer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची नोकरीचे अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय संरक्षण दलांतर्गत (IAF Agniveer Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. ही भरती अग्निर्वायू संगीतकार या पदासाठी निघालेली आहे. या पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 22 मे 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर 5 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

महत्त्वाची माहिती | IAF Agniveer Bharti 2024

  • पदाचे नाव – अग्नीवीर वायू संगीतकार
  • वयोमर्यादा – 18 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 मे 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2024.
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास

अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात.
  • 22 मे रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  • 5 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.