IAF Agniveer Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी, हवाई दलात या पदांसाठी भरती सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IAF Agniveer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध नवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय संरक्षण दल अंतर्गत वायुसेना अग्नीवर वायू (IAF Agniveer Bharti 2024) या पदाचा रिक्त जागा आहेत. त्यामुळे आता विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 8 जुलै 2024 पासून हे अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 28 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | IAF Agniveer Bharti 2024

  • पदाचे नाव – वायुसेना अग्निवीर वायु
  • वयोमर्यादा – 17.5 – 21 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024

अर्ज कसा करावा ? | IAF Agniveer Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 28 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा