IBPS PO Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अतिशय महत्त्वाची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल (IBPS PO Recruitment 2024) सिलेक्शन अंतर्गत एक भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे. ही भरती प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करू शकतात. आता या भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया.
महत्त्वाच्या तारखा | IBPS PO Recruitment 2024
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात – 1 ऑगस्ट 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
- अर्जाची दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
- तुमचा अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2024
- ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
रिक्त जागा
- या भरती अंतर्गत तब्बल 4455 बँकांमधील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आता त्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊया.
- बँक ऑफ इंडिया – 885 जागा
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 2000 जागा
- कॅनरा बँक – 750 जागा
- इंडियन ओव्हरसिज बँक – 260 जागा
- पंजाब नॅशनल बँक – 200 जागा
- पंजाब आणि सिंध बँक – 360 जागा
अर्ज करण्यासाठी पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारत सरकारने मानस सरकारद्वारे मान्यता पात्र समक्ष पात्र असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे पदवी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा ?
- तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर मुख्य पेजवर तुम्हाला उजवीकडे नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा हा ऑप्शन दिसेल तो ऑप्शन तुम्ही निवडा.
- त्यानंतर तुमची सगळी माहिती भरा आणि पुढील या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करा.
- नंतर फी भरून अर्ज सबमिट करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा