IBPS RRB Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. ज्यामुळे त्यांना नोकरी देखील मिळते. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता IBPS द्वारे एक मोठी संधी आहे. या भरती अंतर्गत ऑफिसर स्केल (I, II, III) आणि ऑफिसर असिस्टंट या पदांच्या एक तब्बल 9995 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध केलेली आहे. 7 जून 2024 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. 27 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट होईल आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | IBPS RRB Bharti 2024
- पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
- पद संख्या – 9995 पदे
- फीस –
- खुला प्रवर्ग – रु. 850/-
- राखीव प्रवर्ग – रु. 175/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 7 जून 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून २०२४
अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.
- 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या तारखेअगोदरच अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा