मुंबईत ड्राइव्ह करताना सचिन चुकला रस्ता, रिक्षा चालक म्हणाला ‘फॉलो मी’; व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबूकवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबईकर असूनही आपली कार ड्राईव्ह करताना सचिन मुंबईत रस्ता चुकला. स्वत: सचिनने याची कबुली दिली. नुसती कबुली नाही तर नेमकं काय घडलं या सगळ्या प्रसंगाचा व्हिडीओच शूट केला आहे. रस्ता चुकलेल्या सचिनला एका मराठी रिक्षा चालकाने कशी मदत केली, असा सगळा प्रसंग सचिनने व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. चला तर पाहुयात रस्ता चुकलेल्या सचिनला रिक्षा चालकाने ‘फॉलो मी’ म्हणत कशी वाट दाखवली ते…

https://www.facebook.com/watch/?v=673764943333199

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’