ICMR NIE Bharti 2024 | ICMR NIE अंतर्गत मोठी भरती, ‘या’ पदासाठी अर्जप्रक्रिया सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ICMR NIE Bharti 2024 | ज्या उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबईमध्ये आता ICMR NIE Bharti 2024 अंतर्गत एक भरती होणार आहे. ही भरती त्यांच्या सल्लागार या पदासाठी होणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ICMR NIE यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. 22 मार्च 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन हे अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

महत्त्वाची माहिती | ICMR NIE Bharti 2024

रिक्त पदे

ICMR NIE Bharti 2024 यांच्या अंतर्गत सल्लागार या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

सल्लागार या पदाची एक जागा भरली जाणार आहे त्यामुळे तुमच्याकडे कमी संधी आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा

वयोमर्यादा

सल्लागार या पदाचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 70 वर्षे ही वयोमर्यादा आहे.

अर्ज पद्धती

सल्लागार या पदाचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

निवड प्रक्रिया

या पदासाठी तुमची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख

सल्लागार या पदाचा अर्ज करण्यासाठी 22 मार्च 2024 ही शेवटची तारीख आहे त्या आधीच तुम्ही अर्ज करा

अर्ज कसा करायचा | ICMR NIE Bharti 2024

  • सल्लागार या पदाचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • खाली आम्ही त्यांच्या वेबसाईटची लिंक देत आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज करू शकता.
  • 22 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे त्या आधीच हा अर्ज करा.
  • या तारखेनंतर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा