पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सेनेत जाऊन देशसेवा करण्याची संधी काही मोजक्याच युवकांना मिळते. सातत्यपूर्ण अभ्यास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर देशसेवेची संधी मिळविण्यास खडतर परिश्रम करावे लागतात.
यंदा या सेवेत दाखल होण्यासाठी उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पद प्रादेशिक सेनेचं असलं तरी याची संख्या निश्चीती झाली नाही.
एकूण – पद संख्या तूर्तास घोषित नाही.
पदाचे नाव – प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial टेरीटोरीअल आर्मी ऑफिसर Army Officers)
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
वयाची अट – २५ जून २०१९ रोजी १८ ते ४२ वर्षे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
फी – २०० रु.
लेखी परीक्षा – २८ जुलै २०१९
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जून २०१९ (११:५९ रात्री )
ऑनलाइन अर्ज – www.Jointerritorialarmy.nic.in
सुरुवात – २६ मे २०१९