भूक लागत नसल्यास का खावे कवठ फळ

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लोकांना माहीत नसेल की कवठ हे फळ काय आहे ते या फळाचे फायदे काय आहेत. कवठ खाल्याने शरीराला कोणते कोणते फायदे होतात,हे जाणून घेऊया.. कवठ हे फळ अनेक भाज्यांमध्ये वापरतात. भाजी तयार करताना किंवा मुरांबा , सरबत , जाम तयार करताना त्याचा वापर केला जातो. अनेक लोक कवठ या फळाचा गर काढून त्यामध्ये गूळ आणि खोबरे टाकून त्याचा वापर पोळी बनवण्यासाठी केला जातो.

भूक लागत नसेल किंवा कमी झाली असेल त्या वेळी कवठ खावे.

मळमळ , उलटी असा त्रास होत असल्यास हे फळ खावे.

जुलाब होत असल्यास कवठचे फळ खाल्ले जावे.

अंगावर पित्त उठलं असेल तर कवठचे पानाचे रस अंगाला लावला जावा.

कवठचे फळ हे सुवासिक असते. व ते वातशामक पण असते.

नेहमी हे फळ खाताना पिकलेली असल्यास खाल्ले जावे कारण कच्चे खाल्यास त्यापासून सर्दी, खोकला अश्या समस्या निर्माण होतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’