अनाधिकृत अपार्टमेंट केरळ सरकारकडून जमिनदोस्त! पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। केरळमधील कोची शहरातील ४ बेकायदेशीर अपार्टमेंट पाडण्यात आले आहेत. शहरातील माराडूमधील दुहेरी अपार्टमेंट टॉवर्स असलेले अल्फा सीरेन कॉम्प्लेक्स पाडण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कारवाईचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा विडिओ-

Leave a Comment