• Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Hello Maharashtra Hello Maharashtra - Latest Marathi News from Maharashtra

  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
Hello Maharashtra
  • Home
  • आर्थिक
  • नोकरी करणार्‍या कामगारांसाठी महत्वाची बातमी! PF कपातीसाठी सरकार बदलू शकते पगाराची मर्यादा

नोकरी करणार्‍या कामगारांसाठी महत्वाची बातमी! PF कपातीसाठी सरकार बदलू शकते पगाराची मर्यादा

आर्थिक
On Feb 19, 2021
Share

नवी दिल्ली । केंद्रीय विश्वस्त मंडळाची (Central Board of Trustees) बैठक पुढील महिन्यात 4 मार्च रोजी श्रीनगर येथे होणार आहे. ज्यात काही मोठे निर्णय अपेक्षित आहेत. अनिवार्य पीएफच्या पगाराची मर्यादा वाढविण्याचा सरकारचाविचार आहे. सरकार यूनिव्हर्सल मिनिमम वेज़च्या अनुषंगाने पीएफ कपातीसाठी सध्याची वेतन मर्यादा वाढवण्याची तयारी करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पीएफ कपातीसाठी सध्याची पगार मर्यादा बदलणे शक्य आहे. आवश्यक पगाराची मर्यादा 15000 रुपयांवरून 25000 रुपये केली जाऊ शकते.

अधिकाधिक लोकांना EPFO मध्ये आणण्याची योजना
अधिकाधिक लोकांना EPFO च्या कक्षेत आणण्याचा सरकारचे विचार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FY21 मधील EPFO रिटर्नचा देखील बैठकीत आढावा घेण्यात येईल. गुंतवणूकीतून मिळालेल्या रिटर्नच्या आधारे पीएफवरील व्याज निश्चित केले जाईल. सध्या बेसिक सॅलरी सीलिंग 15 हजार रुपये आहे, जो वाढवून 25 हजार रुपये केला जाऊ शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्यांची बेसिक सॅलरी मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना पीएफचे कॉन्ट्रिब्यूशन वैकल्पिक आहे.

भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर का कमी केला जाऊ शकतो
ईपीएफओचे विश्वस्त केई रघुनाथन म्हणाले की, त्यांना 4 मार्चला श्रीनगर येथे पुढील सीबीटी बैठकीची माहिती मिळाली आहे. या बैठकीचा अजेंडा लवकरच समोर येतो आहे. तथापि, ते म्हणाले की,” या बैठकीच्या माहितीशी संबंधित ई-मेलमध्ये व्याज दरावरील चर्चेचा उल्लेख नाही. दरम्यान, अशी शक्यता वर्तविली जात आहे की, ईपीएफओ 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कमी करू शकेल.”

हे पण वाचा -

अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4…

Jun 29, 2022

EPFO : सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे…

Jun 23, 2022

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2…

Jun 23, 2022

आर्थिक वर्ष 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर 8.5 टक्के होता. असा विश्वास आहे की, कोरोना संकट काळात पीएफमधून जास्त पैसे काढल्यामुळे आणि कमी कंट्रीब्यूशन झाल्यामुळे व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

लाखो लोकांना याचा फायदा होईल
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे माजी सहाय्यक आयुक्त एके शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, जर हा निर्णय घेण्यात आला तर त्याचा 6 कोटी लोकांना फायदा होईल. त्यांचे पहिले कॉन्ट्रीब्यूशन वाढेल, याचा अर्थ असा की, जर जास्त पैसे जमा झाले तर त्यांना अधिक रिटर्न देखील मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Share

ताज्या बातम्या

मणिपूरमधील भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी, लाईव्ह…

Jul 2, 2022

Stuart Broad ने कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केले 550 बळी !!!

Jul 2, 2022

शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला रवाना, विमानातला…

Jul 2, 2022

Jio च्या 22 रुपयांच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार…

Jul 2, 2022

पोलीस बनण्याचे स्वप्न अपुरेच राहिले, सरावादरम्यान दोन…

Jul 2, 2022

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 73 रुपये जमा…

Jul 2, 2022

कोल्हापूरमध्ये तिहेरी अपघात! बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर…

Jul 2, 2022

UPI द्वारे होणारी फसवणूक कशी टाळावी ??? अशा प्रकारे समजून…

Jul 2, 2022
Prev Next 1 of 5,666
More Stories

60 मिनिटं 60 लोकांनी एकमेकांना धु धु धुतलं, क्रुझमधील…

Jul 2, 2022

अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4…

Jun 29, 2022

अजित पवारांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

Jun 27, 2022

EPFO : सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे…

Jun 23, 2022
Prev Next 1 of 2,212
  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • Contact Us
© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.
Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
Join WhatsApp Group
You cannot print contents of this website.
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories