सातारा जिल्ह्यात मृत्यूचा नवा रेकाॅर्ड 59 बाधितांचा मृत्यू, तर 1 हजार 516 नागरिकांना डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सातारा | जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2 हजार 334 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 59 बाधितांचा मृत्यु झाला आहे तसेच 1 हजार 516 नागरिकांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये
जावली 148 (5908), कराड 379 (18190), खंडाळा 171 (7590), खटाव 281(10717), कोरेगांव 149 (10335),माण 231 (7972), महाबळेश्वर 17 (3528), पाटण 91 (5061), फलटण 288 (16320), सातारा 424(27816), वाई 140 (9179 ) व इतर 15 (685) असे आज अखेर एकूण 123301 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये
जावली 18 (126), कराड 8 (503), खंडाळा 1 (97), खटाव 5 (294), कोरेगांव 3(260), माण 3 (162), महाबळेश्वर 0 (36), पाटण 1 (129), फलटण 2 (208), सातारा 13(839), वाई 5 (233) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2887 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment