Wednesday, February 8, 2023

Income Tax Refund: कधी पर्यंत आपल्या खात्यात जमा होईल, नक्की का उशीर होतो आहे ते जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । सर्व टॅक्सपेअर्स लक्ष द्या … 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व करदात्यांनी (Taxpayers) आपले टॅक्स भरले पाहिजे. टॅक्सपेअर्स वर जितका इन्कम टॅक्स (Income Tax) लागतो, जेव्हा आपल्याकडून जास्त टॅक्स भरला जातो तेव्हा त्या विभागाकडून रिफंड जारी केला जातो. जर आपण्हीटॅक्स भरलेला आहे आणि टॅक्स रिफंडची वाट पाहत आहात तर जाणून घ्या कि आपला टॅक्स रिफन्ड कधी परत मिळू शकेल. सर्वसाधारणपणे टॅक्स रिफंड फाइल केल्यानंतर काही दिवसांतच दिला जातो, परंतु आपल्या ITR (Income Tax Refund) असेसमेंटमध्ये काही चूक असेल तर टॅक्स रिफंड येण्यास वेळ लागतो.

टॅक्स रिफंड मिळण्यास उशीर का होतो आहे
2020-21 या वर्षातील इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरलेला आहे आणि अद्यापपर्यंत रिफंड मिळालेला नसेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही. देशात संपूर्ण महामारी पसरल्यामुळे या वर्षांमध्ये टॅक्स रिफंड मिळण्यात उशीर होतो आहे. त्याव्यतिरिक्त ITR च्या वेगवान प्रोसेसिंगसाठी सॉफ्टवेअर अपग्रेड केले जात आहे. या टेक्निकल अपग्रेड करण्यामुळे इन्कम टॅक्स रिफंड मध्ये उशीर होतो आहे.

- Advertisement -

यासाठी कोणतीही डेडलाइन नाही
टॅक्स रिफंड जारी करण्यासाठी कोणतीही डेडलाइन नाही आहे. हे एका आठवड्यात देखील मिळवू शकता किंवा त्यासाठी जास्त वेळ देखील लागू शकतो. त्याव्यतिरिक्त काही महिन्यांचा कालावधीही लागू शकतो. हे आपल्या केस वर डिपेंड आहे कि आपल्याला रीफंड कधी पर्यंत मिळेल.

इन्कम टॅक्स विभागाने सांगितले की, असेसमेंट इयर 2020-21 चा इन्कम टॅक्स रिटर्न CPC 2.0 द्वारे प्रोसेस केला जाईल. ज्यामुळे रिफंड मिळवण्यात उशीर होतो आहे. तथापि, इन्कम टॅक्स विभाग नवीन सीपीसी 2.0 प्लॅटफॉर्मवर मायग्रेशन आणि असेसमेंट इयर 2020-21 इन्कम टॅक्स रिटर्न प्रक्रिया सुरू होण्याची कोणतीही टाइमलाइन दिलेली नाही.

https://t.co/hvrdGD4Cfe?amp=1

टॅक्स रिफंड मिळवण्यात उशीर होण्याची काय करणे आहेत

> ITR मध्ये अर्धवट सणे आणि चुकीची माहिती दिल्यामुळे टॅक्स रिफंडमध्ये उशीर होऊ शकतो.
> बँक अकाउंट, आयएफएससी कोड चुकीचा असल्यामुळेही रीफंडमध्ये उशीर होऊ शकतो.
> योग्य डॉक्युमेंट न दिल्यामुळेही टॅक्स रिफंडमध्ये उशीर होऊ शकतो.

https://t.co/he93edjMwf?amp=1

मिळतो 6% व्याज 
आपण आयटीआर फाईल केल्याच्या अंतिम तारखेनंतर टॅक्स रिफंडमध्ये उशीर झाला तर टॅक्सपेअर्सना 6% पर्यंत व्याज मिळतो.

https://t.co/9iO7cDOfcg?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.