Indian Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा सगळ्यांनाच फायदा होत असतो. अशातच आता एक नवीन संधी आलेली आहे. ती म्हणजे इंडियन बँक अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 1500 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्रांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा.
महत्त्वाची माहिती | Indian Bank Bharti 2024
- पदाचे नाव – अप्रेंटिस
- पदसंख्या – 1500 जागा
- वयोमर्यादा – 20 – 28 वर्षे
- अर्ज शुल्क –
- General/OBC/EWS – 500/-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
अर्ज कसा करावा ? | Indian Bank Bharti 2024
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
- 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज.
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा