Indian Coast Guard Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत मोठी भरती सुरु; 10 वी, 12 वी उमेदवार करू शकतात अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Coast Guard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत नाविक म्हणजे सामान्य कर्तव्य आणि यांत्रिक या पदाच्या व्यक्त जागा भरल्या जाणार आहेत. या दोन पदांच्या एकूण 320 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत. 13 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, तर 3 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Indian Coast Guard Bharti 2024

  • पदाचे नाव – नाविक (सामान्य कर्तव्य) आणि यांत्रिक
  • पदसंख्या – 320 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2024

अर्ज कसा करावा ?

  • तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ..
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 3 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा