(ICG)भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन – भारतीय तटरक्षक दलामध्ये cook & steward पदांच्या एकूण 50 जागा निघाल्या आहेत, पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट- https://indiancoastguard.gov.in/                                                          Indian Coast Guard Recruitment 2020

पद संख्या- 50

पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट- 18 ते 22 वर्ष

नोकरी ठिकाण – संपुर्ण भारत. Indian Coast Guard Recruitment 2020

वेतन- 21700 to 47600

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – pdf

अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

Leave a Comment