Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलात 170 जागांची भरती; असा करा अर्ज

Indian Coast Guard Recruitment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Coast Guard Recruitment । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक दलात १७० जागांची भरती जाहीर झाली आहे. सहाय्यक कमांडंट पदांसाठी हि भरती असून यासाठीची अधिसूचनाही जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ०८ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून राज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२५ आहे. तटरक्षक दलात भरती होण्यासाठी पात्रता काय असावी? शिक्षण किती लागते ? याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट Indian Coast Guard Recruitment
पदसंख्या – 170 जागा
वयोमर्यादा – 21 – 25 वर्षे
अर्ज शुल्क –
सर्व उमेदवारांसाठी:
रु. ३००/-
अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी: शून्य
अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

शैक्षणिक पात्रता – 12th, Diploma, Degree, BE/ B.Tech, Graduation

वेतन– 56100 ते 205400 रुपये महिना

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 23 जुलै 2025

असा करा अर्ज – Indian Coast Guard Recruitment

सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- https://joinindiancoastguard.cdac.in ला भेट द्या.

आता होमपेजवर, “असिस्टंट कमांडंट २०२७ बॅचसाठी ऑनलाइन नोंदणी ८ जुलै २०२५ रोजी १६०० वाजल्यापासून २३ जुलै २०२५ रोजी २३३० वाजल्यापर्यंत उपलब्ध असेल” वर क्लिक करा. Indian Coast Guard Recruitment

यानंतर आणखी एक पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमच्या खात्यात लॉगिन करण्यासाठी ईमेल पत्ता आणि पासवर्ड सारखे लॉगिन क्रेडेन्शियल्स भरावे लागतील.

जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर प्रथम स्वतःची नोंदणी करा आणि खाते तयार करा.

लॉग इन केल्यानंतर, सर्व माहिती प्रदान करणारा अर्ज भरा.

स्कॅन केलेले कागदपत्रे आणि छायाचित्रे अपलोड करा.

अर्ज शुल्क भरा आणि नंतर तुमचा अर्ज सबमिट करा.

यानंतर प्रिंटआउट काढा.