हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 10- 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्ण संधी आहे. भारतीय तटरक्षक दलात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण 255 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहेत. 06 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – भारतीय तटरक्षक दल
पद संख्या – 255 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. नाविक (जनरल ड्युटी-GD) – 225 पदे
उमेदवार 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) असणे आवश्यक.
2. नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 30 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023
उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
वय मर्यादा –
उमेदवाराचा जन्म जन्म 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान असावा.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – जनरल/ओबीसी 300/- [SC/ST: फी नाही]
शारीरिक क्षमता (पुरुष) –
उंची – किमान 157 cm
छाती – फुगवून 5 cm जास्त
निवड प्रक्रिया –
लेखी परीक्षा
CBT (Indian Coast Guard Recruitment)
दस्तऐवज पडताळणी (DV)
वैद्यकीय तपासणी
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in