Indian Navy Bharti 2024 | भारतीय नौदलात विविध पदांची भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Navy Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय नौदल अकादमी (Indian Navy Bharti 2024)अंतर्गत नागरी बी आणि सी या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 741 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 2 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा.

महत्त्वाची माहिती | Indian Navy Bharti 2024

  • पदसंख्या – 741 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
  • जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस- 295 रु.
  • SC/ST/PWD/ESM/स्त्री – शून्य
  • वयोमर्यादा -18 – 27 वर्षे
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ? | Indian Navy Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
  • 2 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.