हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी/12वी उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे लवकरच (Indian Oil Recruitment) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस पदांच्या 1760 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 03 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड
पद संख्या – 1760 पदे
भरली जाणारी पदे – तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (Technician, Graduate, and Trade Apprentice)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Indian Oil Recruitment)
तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (Technician, Graduate, and Trade Apprentice) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 10 वी, 12 वी डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
Resume (Indian Oil Recruitment)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://iocl.com/apprenticeships
अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/