पोटापाण्याची गोष्ट | सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स हे भारतीय रेल्वेच्या बर्याच महत्वाची माहिती प्रणाली डिझाइन, विकसित, अंमलबजावणी आणि देखरेख करते हे चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे स्थित आहे. ह्या विभागात भरती करण्यात येणार आहे. सहाय्यक सॉफ्टवेयर अभियंता यापदासाठी हि भरती होणार आहे. ५० जागांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ हि आहे.
एकूण जागा – ५०
Open – १९
OBC – १४
SCST – ०८
EWS – ०५
पदाचे नाव- असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर
शैक्षणिक पात्रताप- (i) 60% गुणांसह B.E / B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/कॉम्पुटर एप्लिकेशन/IT) किंवा MCA/B.Sc (कॉम्पुटर सायन्स) किंवा M.E / M.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग)
(ii) GATE 2019 (SC/ST/PWD: 55% गुण)
वयाची अट- 07 ऑगस्ट 2019 रोजी 22 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- नवी दिल्ली
Fee: General/OBC- ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 ऑगस्ट 2019 (06:00 PM)
इतर महत्वाचे –
दहावी,बारावी,आयटीआय पास ? भाभा अॅटोमिक सेंटर मध्ये नोकरी
राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवाच..
खुशखबर! केंद्राच्या सशस्त्र पोलीस दलात ‘एवढ्या’ पदांची भरती
Job Opening | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये १२२ जागांसाठी भरती