Indian Railway RPF Bharti 2024 | रेल्वे संरक्षण अंतर्गत ज्यांना नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी एक मोठी भरती आलेली आहे. यामध्ये केवळ दहावी पास असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकता याचे नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलेली आहे. आता या भरतीसाठी पदाची लागणारी शैक्षणिक पात्रता वय मर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या सगळ्याची माहिती जाणून घेऊया. या भरतीमध्ये तब्बल 4660 मध्ये भरलेली जाणार आहे. आरपीएफ अंतर्गत उपनिरीक्षक आणि हवालदार ही पदे भरली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.
उपनिरीक्षक पदे
उपनिरीक्षक या पदाची 452 पदे भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा . यासाठी त्याचे वय हे 20 ते 28 दरम्यान असावे, त्याचप्रमाणे या ठिकाणी निवड झाल्यावर उमेदवाराला दर महिन्याला 35 हजार 400 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
कॉन्स्टेबल | Indian Railway RPF Bharti 2024
या भरतीमध्ये कॉन्स्टेबल पदार्थ कॉन्स्टेबलची एकूण 4208 पदे भरली जाणार आहे. या पदासाठी उमेदवारा दहावी उत्तीर्ण असावा. त्याचप्रमाणे त्याची वयोमर्यादा ही 18 ते 28 दरम्यान असावी. त्याचप्रमाणे निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 500 रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांना या भरतीचा अर्ज करण्यासाठी 500 रुपये अर्ज शुल्कत द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी, महिला मागासवर्गीय उमेदवाराकडून 250 रुपये अर्ज शुल्क वापरण्यात आले आकारण्यात आलेले आहे.
आवश्यक कागदपत्र
वयाचा दाखला म्हणून मॅट्रिकचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, अटेंडेड फोटोचा दोन प्रती, सरकारी सेवा करत असल्यास सध्याच्या नियुक्ती करून हरकत पत्र, अधिवास प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकडून संबंधित प्रमाणपत्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख
ही अर्ज प्रक्रिया 15 एप्रिल 2024 पासून सुरू झालेली आहे. तर 14 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.