IOCL Bharti 2024 | इंडियन ऑइलमध्ये मोठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IOCL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा नागरिकांना फायदा देखील होत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती नॉन एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 467 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे 21 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | IOCL Bharti 2024

  • पदाचे नाव – नॉन एक्झिक्यूटिव्ह
  • पदसंख्या – 467 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज शुल्क – 300 रुपये
  • वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा आयटीआय

पदसंख्या

  • जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट – 379 जागा
  • ज्युनियर कॉलिटी कंट्रोल अनॅलिसिस – 21जागा
  • इंजीनियरिंग असिस्टंट – 38 जागा
  • टेक्निकल अटेंडंट – 29 जागा

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून देखील अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • 21 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा