IOCL Bharti 2024 | इंडियन ऑइलमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IOCL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही रोज तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्यामुळे अगदी दहावी पास ते इंजीनियरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते.आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Bharti 2024) अंतर्गत एक भरती चालू झालेली आहे. ही भरती नॉन एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी चालू झालेली आहे. या पदाच्या एकूण 476 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 21 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | IOCL Bharti 2024

  • पदाचे नाव – नॉन-एक्झिक्युटिव्ह
  • पद संख्या – 476
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क – 300 रुपये
  • वयोमर्यादा – 18 – 26 वर्षे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –21 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ? | IOCL Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
  • 21 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा