हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IOCL Recruitment 2025 – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) अंतर्गत मार्केटिंग क्षेत्रातील विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीतून “ज्युनियर ऑपरेटर, ज्युनियर अटेंडंट, ज्युनियर बिझनेस असिस्टंट” अशी पदे भरली जाणार आहेत. तसेच यातून एकूण 246 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांनी 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपला अर्ज करायचा असून , ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत . तर या पदासाठी कोणत्या अटी शर्ती आणि पात्रता आहेत , हे जाणून घेऊयात.
पदाचे नाव (IOCL Recruitment 2025)-
जाहिराती नुसार ‘ज्युनियर ऑपरेटर, ज्युनियर अटेंडंट, ज्युनियर बिझनेस असिस्टंट’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
जाहिरातीनुसार एकूण 246 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
ज्युनियर ऑपरेटर – 215
ज्युनियर अटेंडंट – 23
ज्युनियर बिझनेस असिस्टंट – 08 (IOCL Recruitment 2025)
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांनी वयोमर्यादेसाठी खाली दिलेली pdf वाचावी .
अर्ज शुल्क – 300/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 फेब्रुवारी 2025
लिंक्स (IOCL Recruitment 2025) –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे APPLY करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.




