ISRO Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि नवीन संधी घेऊन येत असतो. ज्यामुळे अनेक लोकांना नोकरी देखील मिळते आज देखील आम्ही अशीच एक लोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी एसडी या पदाची 1 रिक्त जागा भरली जाणार आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 6 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरच लवकर अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव
या भारती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी एसडी या पदाची रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त जागा | ISRO Bharti 2024
वैद्यकीय अधिकारी एसडी या पदाची एक रिक्त जागा आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
6 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस त्याचप्रमाणे नॅशनल मेडिकल कमिशन असलेल्या विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
वेतन श्रेणी
या भरती अंतर्गत 67 हजार 700 ते 2 लाख 80 हजार 700 एवढा पगार मिळेल.
अर्ज कसा करावा ? | ISRO Bharti 2024
- या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- 6 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा