Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Tuesday, March 11, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक EPF खात्यात नोकरी सोडण्याची तारीख ऑनलाइन कशी अपडेट करावी हे समजून घ्या
  • आर्थिक
  • ताज्या बातम्या

EPF खात्यात नोकरी सोडण्याची तारीख ऑनलाइन कशी अपडेट करावी हे समजून घ्या

By
Akshay Patil
-
Wednesday, 26 January 2022, 12:21
EPFO
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

नवी दिल्ली । तुम्ही तुमची सध्याची नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत नवीन नोकरी सुरू केल्यास, तुम्हाला तुमच्या EPF खात्यातील बाहेर पडण्याची तारीख अपडेट करावी लागेल. तुम्ही नोकरी सोडण्याची तारीख दोन महिन्यांपर्यंत अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ईपीएफओने यासाठी घरबसल्या ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा सुरू केली आहे.

एका ट्विटमध्ये ईपीएफओने याबाबतची माहिती देणारा व्हिडिओही शेअर केला आहे. नोकरीतून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करण्याची संपूर्ण पद्धत या व्हिडिओमध्ये स्पष्ट केली आहे. ईपीएफओचे म्हणणे आहे की,” जर तुम्ही दुसऱ्या कंपनीत नोकरी जॉईन करत असाल आणि तुम्हांला पीएफ ट्रान्सफर करायचा असेल तर त्यापूर्वी जुन्या कंपनीतून नोकरी सोडण्याची तारीख ईपीएफ खात्यात अपडेट करावी लागेल.

EPF account,epfo news, date of exit, PF Transfer, Aadhar Linked Mobile, How To Updat Exit Date

मोबाईल आधारशी लिंक करणे आवश्यक आहे
आधारशी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर मिळालेल्या ओटीपीवरून तारीख अपडेट करण्याची ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे, या सुविधेचा लाभ फक्त तीच लोकं घेऊ शकतात ज्यांनी त्यांचा UAN ऍक्टिव्हेट केला आहे आणि UAN ला आधारशी लिंक केले आहे. जर मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तर ईपीएफचा ओटीपी त्याच नंबरवर जाईल.

How To Updat Exit Date

मेंबर सेवा पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ पर लॉगिन करा
Manage बटणावर क्लिक करा आणि Mark exit वर क्लिक करा, सिलेक्ट एम्प्लॉयमेंट ड्रॉपडाउन वर जाऊन PF account number सिलेक्ट करा.
Date of exit आणि नोकरी सोडण्याचे कारण देखील टाका.
Request OTP वर क्लिक करा आणि आधारशी लिंक केलेल्या मोबाइलवर मिळालेला ओटीपी एंटर करा.
चेक बॉक्स सिलेक्ट करा आणि अपडेट क्लिक करा, नंतर OK क्लिक करा.
आता तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्ही मागील कंपनीतील नोकरी सोडण्याची तारीख यशस्वीरित्या अपडेट केली आहे.

  • TAGS
  • EPF account
  • EPFO account
  • Money
Previous articleझेंडावंदन सुरु असतानाच महिलेनं स्वत:च्या अंगावर ओतून घेतलं राॅकेल; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांची तारांबळ
Next articleInvestment Tips : ‘या’ म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीवर मिळतील चांगले रिटर्न
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी; पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ अब्जाधीश

swine flu

देशावर पुन्हा स्वाईन फ्लूचे सावट!! 16 राज्यांमध्ये 516 जणांना संसर्ग तर 6 जणांचा मृत्यू

गरोदर महिलांसाठी सरकार देतंय 6000 रुपये; फक्त करा ‘हे’ काम

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp