ITBP Bharti 2024 | आजकाल अनेक अशी लोक आहेत. ज्यांच्याकडे खूप चांगले शिक्षण आहे. परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही. अनेक जणांना तर नोकरीच्या संधी नक्की कुठे आहेत, हेच माहीत नसते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक महत्त्वाची नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इंडो तिबेट सीमा पोलीस दलाअंतर्गत (ITBP Bharti 2024 )
एक मोठी भरती जाहीर झालेली आहे.
या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल (ITBP Bharti 2024) म्हणजे स्वयंपाक घरसेवा या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 819 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीची अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. तसेच 2 सप्टेंबर पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 1 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही या तारखेला अर्ज करायचे आहेत आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.
महत्त्वाची माहिती
- पदाचे नाव – कॉन्स्टेबल स्वयंपाक घर
- पदसंख्या – 819 जागा
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 सप्टेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑक्टोबर 2024
- वेतनश्रेणी – 21 हजार 700 ते 59 हजार 100 रुपये
- शैक्षणिक पात्रता – दहावी पास
अर्ज कसा करावा ? | ITBP Bharti 2024
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही .
- 1 ऑक्टोबर 2024 की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
- अर्जासोबत सगळे महत्त्वाचे कागदपत्रांची जोडणी करा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा