ITBP Recruitment 2022 : 10वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असणार्याना देशसेवेची मोठी सुवर्णसंधी आहे. इंडो तिबेट बॉर्डर पोलिस दला (ITBP ) अंतर्गत हवालदाराची विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदर अर्ज 19 ऑगस्ट पासून दाखल करू शकता. तर अर्जाची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

विभागाचे नाव- (ITBP Bharti 2022)

1. कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 56 पढ़े

2. कॉन्स्टेबल (मेसन) 31 पदे

3. कॉन्स्टेबल (प्लंबर) – 21 पदे

शैक्षणिक पात्रता:

कॉन्स्टेबल (कारपेंटर) 10 वी उत्तीर्ण आणि ITI
कॉन्स्टेबल (मेसन) – 10 वी उत्तीर्ण आणि ITI.
कॉन्स्टेबल (प्लंबर) 10 वी उत्तीर्ण आणि ITI

मिळणारे वेतन- मूळ PDF पहा

अधिकृत वेबसाईटitbpolice.nic.in

वय मर्यादा-

कमीत कमी 18 वर्ष

जास्तीत जास्त 23 वर्ष

अर्ज फी-

Open/OBC/EWS – रु.100/

SC/ST- फि नाही

PWD / Female – फि नाही

असा करा अर्ज-

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. किंवा इंडो-तिबेटीयन

बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 सप्टेंबर 2022 आहे.

(ITBP Bharti 2022) खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या..

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY