योगा करताना जॅकलिन फर्नांडिसची Oops Movement! पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री जॅकलीन  फर्नांडिस आपल्या हाॅट फोटोंमुळे कायमच चर्चेत असते. नुकताच जॅकलिनने योगा करतानाचा एक व्हिडिओ तिच्या इंन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत जॅकलीनच्या योगा पोज पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B9yKWSPJFHk/?igshid=i2ofyrzbz950

जॅकलिन ने योगा करतानाचे व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दररोज योगा करण्याचे आवाहन केले आहे. बाॅडी स्ट्रेच सारखा दुसरा व्यायाम नाही. यामुळे आपले शरिर निरोगी राहते असं जॅकलिनने म्हटले आहे. तसेच रिलेक्सिंग म्युझिकलाऊन श्वासोस्वास घेण्याचे फायदेही तिने यावेळी सांगितले आहेत.

https://www.instagram.com/p/B9yCWRhn13d/?igshid=sjx49jlhvnuj

दरम्यान जॅकलिनचा नुकताच रिलिज झालेला होळी स्पेशल व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आसिम रियाजसोबत जॅकलिन यात हाॅट अंदाजमध्ये दिसून आली होती. जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर जॅकलिन कार्तिक आर्यनसोबत कन्नड चित्रपट किरिक पार्टीमध्ये पहायला मिळणार आहे. तसेच ती सलमान खानसोबत किक २मध्येही दिसणार आहे. याशिवाय ती जॉन अब्राहमसोबत अटॅक चित्रपटात दिसणार असल्याचे वृत्त आहे.

https://www.instagram.com/p/B9nll26Hh-U/?igshid=xs7f7i862lt0

https://www.instagram.com/p/B8tRry5HYMo/?igshid=13xf5gmoff1jw