टीम हॅलो महाराष्ट्र । सैफ अली खानचा ‘जवानी जानेमन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तब्बू, सैफ, आणि नवोदित अभिनेत्री आलया दिसणार आहेत. या चित्रपटाची सैफचे पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूरला उत्सुकता आहे. ‘जवानी जानेमन’चा ट्रेलर हिट झाल्याबद्दल करिनाने चाहत्यांचे आभार मानलेत. हा चित्रपट ३१ जानेवारील प्रदर्शित होणार आहे.
पहा ट्रेलर-