Jio च्या 22 रुपयांच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार महिनाभर इंटरनेट !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio  : सध्याच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यामध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली रिलायन्स जिओकडून स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर केला जात आहे. या प्लॅनची ​​किंमत फक्त 22 रुपये आहे, ज्यामध्ये एका महिन्याच्या व्हॅलिडिटी मध्ये अनेक फायदे मिळतात.

Reliance Jio Rs 583 vs Rs 553 recharge plan: Which prepaid plan is better?  - Technology News

22 रुपयांचा प्लॅन

22 रुपयांचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 2GB हायस्पीड 4G इंटरनेट डेटा दिला जाईल. या व्यतिरिक्त यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सारखे इतर कोणतेही फायदे मिळणार नाहीत. कंपनीचा हा सर्वात स्वस्त JioPhone डेटा व्हाउचर आहे.

Jio revises three of its Disney+Hotstar Prepaid plans to now offer 10 GB of  extra data | Digit

52 रुपयांचा प्लॅन

Jio 52 रुपयांचा डेटा व्हाउचर देखील दिला जातो जो 28 दिवसांसाठी व्हॅलिड असेल. यामध्ये एकूण 6GB हाय स्पीड 4G डेटा मिळेल. हे लक्षात घ्या कि, या प्लॅनमध्ये सुद्धा अनलिमिटेड कॉलिंग किंवा SMS सारखे दुसरे कोणतेही फायदे दिले जात नाही.

reliance jio rs 279 cricket add on plan with disney plus hotstar  subscription launched for some users rjv | IPL के लिए JIO लाया 300 रुपये से  सस्ता Cricket Plan, पाएं Disney+

72 रुपयांचा प्लॅन

Jio कडून 72 रुपयांचा डेटा प्लॅन देखील दिला जातो. याची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल. ज्यामध्ये ग्राहकांना डेली 0.5 GB डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 14GB हायस्पीड 4G इंटरनेट मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-list/?category=Popular%20Plans&categoryId=UG9wdWxhciBQbGFucw==

हे पण वाचा :

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 73 रुपये जमा करून मिळवा 10 लाख रुपये !!!

UPI द्वारे होणारी फसवणूक कशी टाळावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

UPI द्वारे होणारी फसवणूक कशी टाळावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ??? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

 

Leave a Comment