Job Opening | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये १२२  जागांसाठी भरती

Hindustan Petrolium Job openings
Hindustan Petrolium Job openings
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

करिअरनामा | हिंदुस्तान पेट्रोलियम मधे बीएस्सी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा चे शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विविध पदांसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम मधे खालील पदांकरता Job Opening जाहिर झाली आहे.

असिस्टंट प्रोसेस टेक्निशिअन – ६७ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.एस्सी (केमेस्ट्री) किंवा ६०% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

असिस्टंट बॉयलर टेक्निशिअन – ६ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

असिस्टंट लॅब एनालिस्ट – ७ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.एस्सी (केमेस्ट्री)

असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) – ७ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इंस्ट्रुमेंटेशन) – ७ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा

असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (मेकॅनिकल) – ९ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

फायर ऑपरेटर – १९ जागा

शैक्षणिक पात्रता – इंटरमीडिएट / १२ वी उत्तीर्ण (विज्ञान), फायरमन कोर्स किंवा समतुल्य आणि वाहन चालक परवाना

वयोमर्यादा – ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी, १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१८

अधिक माहितीसाठीhttps://bit.ly/2P9BoDq

ऑनलाईन अर्जासाठीhttps://bit.ly/2NiERO5

नोकरी आणि करिअर संबंधी ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
करिअरनामा
https://t.me/CareerNama1