हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Job Opportunities 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. ती म्हणजे आता विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ भारतीय पोस्टल सर्कलमध्ये विविध पदांसाठी भरती चाललेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर यासाठी अर्ज करून या नोकरीचा फायदा घ्यायचा आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ | Job Opportunities 2024
महात्मा फुले कृषी विद्यापीठात यंग प्रोफेशनल II यासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी आहे. या पदासाठी जागा फक्त 1 आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 एप्रिल 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
यंग प्रोफेशनल I
यंग प्रोफेशनल I या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरतीसाठी 2 रिक्त जागा आहेत. 30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बी टेक एग्रीकल्चर, इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने आहे. कृषी शास्त्रज्ञ प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र समोरची शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर 416 005 या पत्त्यावर अर्जदार पाठवायचा आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय पोस्टल सर्कल
भारतीय पोस्टल सर्कलमध्ये स्टाफ कार ड्रायव्हरसाठी भरती चालू आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यासाठी 69 रिक्त जागा आहे. 18 ते 27 दरम्यान वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. 14 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे .
indiapost.gov.in
मुंबई नेव्हल डॉकयार्ड
इलेक्ट्रिशन या पदासाठी ही भरती चालू आहे. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी एकूण 40 रिक्त जागा आहेत. 10 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
मेकॅनिक (Diesel)
मेकॅनिक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये 35 रिक्त जागा आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तसेच 10 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
वेल्डर (G & E) | Job Opportunities 2024
वेल्डर (G & E) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी वीस रिक्त जागा आहेत. 10 मे 2019 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
शिपराईट (Steel)
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारा आयटीआय पास असणे गरजेचे आहे. या भरती अंतर्गत 16 रिक्त जागा आहेत. 10 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.
या ठिकाणी मॅनेजर या पदाची एकूण 80 रिक्त जागा आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया चालू आहे भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची इंजिनिअरिंग असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी 19 रिक्त जागा आहेत. 30 ते 47 असणाऱ्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
असिस्टंट मॅनेजर/(L1) FTC
असिस्टंट मॅनेजर या भरती अंतर्गत 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. पदवी यांनी डिप्लोमा असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहेत.20 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
असिस्टंट कमांडंट या पदासाठी भरती चालू आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी एकूण 186 रिक्त जागा आहेत.20 ते 25 वर्ष वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे 14 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.